Post4th EVS 7. जलप्रदूषण - संरक्षण
कर्नाटक राज्य पाठ्यक्रममाध्यम - मराठी विषय - परिसर अध्ययननमूना प्रश्नोत्तरे पाठ 7. जलप्रदूषण - संरक्षण पाठातील प्रश्नांची उत्तरेयेथे पाण्याचे दोन ग्लास आहेत. यातील कोणत्या ग्लासमधील पाणी तू पिशिल? का? उत्तर: मी उजवीकडील ग्लासमधील पाणी पियेन. कारण ते पाणी स्वच्छ दिसत आहे. डावीकडील


