10.MASA (pachavi मराठी - 10. मासा)
पाठ - 10 मासा (कविता) अ. नवीन शब्दांचे अर्थ. विहरणे - आनंदाने फिरणे अगणित - न मोजता येण्याइतके गणती करणे - मोजणे. सदोदित - नेहमी, सतत जल - पाणी आ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही. 1. जलातला मासा कसा फिरत आहे? उत्तर - जलातला मासा सळकन,सुळकन असा फिरत आहे. 2. माशांचे रंग कुणासारखे असता

