Post6th SS 19.NATIONAL INTEGRATION राष्ट्रीय एकात्मता
इयत्ता - सहावी विषय - समाज विज्ञान माध्यम - मराठी अभ्यासक्रम - 2022 सुधारित प्रकरण –19. राष्ट्रीय एकात्मता अभ्यास गटात चर्चा करून उत्तरे द्या. 1. विविधतेत एकता म्हणजे काय ? उत्तर - देशातील निसर्ग,सजीव व जनजीवनातील विविधता असूनही लोकांमध्ये आपण सर्व एकच आहोत अशी भावना असणे म्हणजे


