PostNAVAVI MARATHI 3. SUSHLOK VAMANACHA (सुश्लोक वामनाचा)
३. सुश्लोक वामनाचा -वामन पंडित परिचय : वामन पंडित (1608-1695) पूर्ण नाव - वामन नरहर शेषे पंडिती संप्रदायाचे प्रातिनिधीक कवी होते. त्यांचे संस्कृत व फारसी भाषेवर प्रभुत्व होते. 'यथार्थदीपिका' ही गीतेवरील टीका प्रसिद्ध आहे. 'निगम सार', 'श्रुतिसार', 'गीतार्णवसुधा' हे अध्यात्मपर ग्रं

